<strong>चंद्रपूर</strong> : दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुची तस्करी होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. याच कारणामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी दारू तस्करीसंदर्भात चंद्रपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशातच आता चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील मुल मार्गावर कारवाई करत तब्बल 10 लाखांची दारू जप्त केली आहे. दारू तस्करी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/eicher-tampo-modified-for-liquor-smuggling-in-chandrapur-district-783391
0 Comments