<h3 style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></h3> 1. राज्यात 28 तारखेपासून सलून, ब्युटी पार्लर्सना परवानगी, फक्त केस कापायला परवानगी; त्वचेचा स्पर्श होईल अशा सेवांवर निर्बंध 2. स्पेशल सेवांव्यतिरिक्त सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वे 12 ऑगस्टपर्यंत धावणार नाही; रेल्वे मंत्रालयाची माहिती, तर फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच लोकल धावणार 3. काल दिवसभरात राज्यात 4
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-26th-june-2020-latest-updates-783484
0 Comments