स्मार्ट बुलेटिन | 27 जून 2020 | शनिवार | एबीपी माझा

<strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong> <ol> <li>गणेश मूर्ती चार फुटांपर्यंतच असावी, मुख्यमंत्र्यांची सर्व गणेश मंडळांना विनंती; नियमांच पालन करुन उत्सव साजरा करण्याची अपेक्षा</li> <li>कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांचे निर्देश</li> <li>घरकामगार, वाहन चालकांना सोसायटीत प्रतिबंध करु नका, सहकार विभागाच्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-27th-june-2020-latest-update-783825

Post a Comment

0 Comments