स्मार्ट बुलेटिन | 29 जून 2020 | सोमवार | एबीपी माझा

<h3 style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></h3> 1. राज्यातील लॉकडाऊन तूर्तास उठणार नाही, गर्दी केल्यास पुन्हा लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांचा इशारा, कोरोनामुक्त रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन 2. कोरोनाची वस्तुस्थिती लपवण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका, मुंबईत संक्रमणाचं प्रमाण 27 टक्क्यांवर गेल्याचा आरोप 3. संसर्ग रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी,

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-29th-june-2020-latest-updates-784474

Post a Comment

0 Comments