<p style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></p> <p style="text-align: justify;">1. भारत सरकारचा चीनला ऑनलाईन दणका; टिकटॉक, यूसी ब्राऊजर, शेअर इटसह 59 अॅप्सवर बंदी</p> <p style="text-align: justify;">2. पंतप्रधान मोदी आज दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार, कोरोना संकट आणि भारत-चीन तणाव मुद्द्यावर बोलण्याची शक्यता</p> <p style="text-align: justify;">3. राज्यात मिशन बिगिन अनेगचा
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-30th-june-2020-latest-updates-784863
0 Comments