Ban Chinese Products | चिनी वस्तुवर बंदी घालण्याचा दोंडाईचा पालिकेचा ऐतिहासिक ठराव!

<p style="text-align: justify;"><strong>धुळे :</strong> जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ठराव केवळ मंजूर न करता त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय देखील या सभेत घेण्यात आला. चिनी वस्तूंवर बहिष्कार करण्याचा ठराव करणारी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिका ही देशातील

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/dondai-municipal-corporation-first-municipality-who-decides-to-ban-chinese-products-783855

Post a Comment

0 Comments