आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज बाजीराव विहीर परिसरात रिंगणासाठी वैष्णवांचा मेळा जमला असता!

<p style="text-align: justify;">कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी बाजीराव विहिरीजवळ

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/aathvanitil-wari-warichya-aathvani-govind-shelke-remembers-memories-of-wari-bajirao-vihir-ringan-784552

Post a Comment

0 Comments