<p style="text-align: justify;"><strong>जालना :</strong> जालना जिल्ह्यातील मंठा येथे पाच दिवसांपूर्वी विवाह झालेल्या एका विवाहित तरुणीची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वैष्णवी इंगळे (वय 19) असे या मृत तरुणीचे नाव आहे. मंगळवारी मंठा शहरातील बाजार पट्ट्यात मृत तरुणी आपल्या मैत्रिणीसह खरेदीसाठी गेली होती. साधारण चार वाजण्याच्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/murder-of-a-young-woman-in-one-sided-love-accused-attempted-suicide-785284
0 Comments