महात्मा फुले आरोग्य योजनेतील त्रुटी दूर करु : आरोग्यमंत्री राजेश टोपे

<strong>सोलपूर :</strong> महात्मा फुले जनआरोग्य योजना ही देशातील आपल्या राज्याने राबवलेली मोठी फ्लॅगशिप योजना आहे. या योजनेत 977 प्रकारच्या आजारांना कॅशलेस उपचार केले जातात.  मात्र लक्षणे नसलेल्या रुग्णांवर कोणतेही उपचार केले जात नाहीत. त्यांची फक्त काळजी घेतली जाते त्यामुळे या योजनेचा फायदा रुग्णांना मिळत नसेल. मात्र जर या योजनेत त्रुटी असतील तर रुग्णालयांकडून माहिती मिळवून त्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/will-remove-the-flaws-in-the-mahatma-phule-health-plan-says-health-minister-rajesh-tope-784171

Post a Comment

0 Comments