ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर

<p style="text-align: justify;"><strong>ठाणे :</strong> गेले दोन दिवस चर्चा आणि बैठका झाल्यानंतर आज अखेर ठाणे शहरात पूर्णतः लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. ठाण्याचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामुळे 2 जुलैला सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 जुलैच्या सकाळी सात वाजेपर्यंत ठाणे शहरात

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/lockdown-again-in-thane-city-coronavirus-785079

Post a Comment

0 Comments