डॉक्टरांमधील 'देव'...! औरंगाबाद अशी घटना, तुम्हीही कराल सलाम!

<strong>औरंगाबाद :</strong> शनिवारी रात्री औरंगाबाद शहरातील वाळूज साऊथ सिटी भागात एक मुलगा कोविड पॉझिटिव्ह निघाला. पण मुलगा गतिमंद आणि अपंगही. घरातील इतर 3 सदस्य पूर्वीच पॉझिटिव्ह आलेले.त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले होत. त्यामुळे त्याचीही कोरोना टेस्ट घेण्यात आली. दुर्दैवाने त्या मुलाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या समोर प्रश्न होता

source https://marathi.abplive.com/news/aurangabad/aurangabad-doctors-story-who-helps-special-child-corona-positive-784198

Post a Comment

0 Comments