<p style="text-align: justify;"><strong>रत्नागिरी :</strong> कोरोना रूग्णांचा आकडा हा रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णांचा आकडा हा 580वर पोहोचला असून बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण हे 70 टक्के पेक्षा देखील जास्त आहे. दरम्यान, अशा काळात आता रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात झालेल्या औषध खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/ratnagiri-district-surgeon-sent-to-on-compulsory-leave-allegations-of-drug-abuse-784903
0 Comments