<p style="text-align: justify;"><strong>यवतमाळ :</strong> पब्जी गेममुळे एका 22 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. यवतमाळच्या नेर तालुक्यातील पिंपरी मुखत्यारपूर या गावात पब्जी गेमच्या आहारी गेलेल्या निखिल पिलेवान या युवकाने आपलं आयुष्य संपवलं. निखिलने आत्महत्या केली त्यावेळी घरात कोणी नव्हतं.</p> <p style="text-align: justify;">निखिल पिलेवान
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/yavatmal-22-years-old-man-commits-suicide-due-to-pubg-game-783426
0 Comments