पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा : प्रकाश आंबेडकर

<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> देशात कोरोनाच्या प्रसारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यायत यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. कोरोना हा इंपोर्ट केलेला आजारा आहे. हे इंपोर्ट करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/file-murder-case-against-prime-minister-narendra-modi-says-prakash-ambedkar-783330

Post a Comment

0 Comments