अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराईच्या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद

<div dir="auto"><b></b><b>मुंबई : </b>अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराई यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या उपक्रमाला राज्यातून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास राज्यातील 100 पेक्षा जास्त जुन्या झाडांची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये 150 वर्षांपासून ते जवळपास 350 वर्षापर्यंतच्या जुन्या झाडांचे फोटो अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/citizens-respond-to-actor-sayaji-shinde-sahyadri-deorais-initiative-784217

Post a Comment

0 Comments