<p style="text-align: justify;"><strong>अमरावती</strong> : इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. काँग्रेसचं आंदोलन बेगडी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. पेट्रोल, डिझेलची कॉस्ट सी थ्रू आहे. राज्याने पेट्रोल डिझेलवर टॅक्स लावल्यानेचं पेट्रोल, डिझेलचे भाव वाढलेत. त्यामुळे हे
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/devendra-fadnavis-criticize-congress-agitation-over-fuel-price-hike-784649
0 Comments