<strong>मुंबई :</strong> पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली गेली आहे. कोरोनामुळे झालेली अर्थव्यवस्थेची तूट भरून काढण्यासाठी इतर देश थेट देशाच्या तिजोरीतून लोकांना मदत करत आहे मात्र आपलं केंद्र सरकार अतिरिक्त कर लावून लोकांकडूनच वसूली करत आहे, असा आरोप महाराष्ट्र कॉंग्रेसनं केला आहे. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस सोमवारी राज्यभर आंदोलन करणार असल्याची
source https://marathi.abplive.com/news/mumbai/maharashtra-congress-mumbai-balasaheb-thorat-prithviraj-chavan-on-bjp-783541
0 Comments