आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती, कोल्हापुरात साधेपणाने सोहळा

<strong>मुंबई :</strong> राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अशा समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज 146 वी जयंती. पण कोरोना व्हायरसच्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/chhatrapati-rajarshi-shahu-maharaj-jayanti-birth-anniversary-783519

Post a Comment

0 Comments