<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच राज्यातील सर्व सण उत्सवांवरही कोरोनाचं सावट आहे. दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी समन्वय समितीनं घेतला आहे. तर अनेक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीच्या मोठ्या मूर्ती न बसवता लहान मुर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच लालबागमधील प्रसिद्ध गणपती
source https://marathi.abplive.com/news/mumbai/lalbaugcha-raja-sarvajanik-ganeshotsav-mandal-will-not-celebrated-ganeshotsav-2020-this-year-due-to-coronavirus-785210
0 Comments