पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन; महाराष्ट्रासह इतर राज्यात कार्यकर्ते आक्रमक

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कोरोना काळात देशावर इंधन दरवाढीचं संकट गडद होत चालंलं आहे. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच अनलॉक-1 नंतरही अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. देशात पेट्रोल-डिझेल दर वाढ सातत्याने सुरू असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/congress-aggressive-against-fuel-price-hike-intense-protests-maharashtra-and-across-the-country-784588

Post a Comment

0 Comments