<div></div> <div></div> <strong>मुंबई: </strong>एसटीच्या एकूण महसुलाच्या 34 टक्के रक्कम इंधन खरेदीवर खर्च होत आहे. भविष्यात या खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने सध्या तांत्रिक दृष्ट्या सुस्थितीत असलेल्या बसेस डिझेल इंधनावरून एलएनजी इंधनावर रूपांतरित करण्यात येणार आहे. भविष्यात व्यावसायिक स्तरावर खाजगी बसेस बांधून त्याद्वारे महसूल मिळवण्याची योजना एसटी महामंडळाने तयार केली असून खाजगी वाहनधारकांना
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/st-buses-will-be-converted-to-lng-fuel-783805
0 Comments