<p style="text-align: justify;">कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे माळीनगरमध्ये उभे रिंगण पार पडले असते आणि
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/aathvanitil-wari-warichya-aathvani-govind-shelke-remembers-memories-wari-tukaba-palkhi-ringan-velapur-783965
0 Comments