गृहखाते राष्ट्रवादीकडे असल्यामुळे त्यांना मस्ती; निलेश राणेंची टीका

<p style="text-align: justify;"><strong>रत्नागिरी :</strong> गोपीचंद पडाळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांना महाराष्ट्राला लागलेले कोरोना अशी टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादीकडून देखील परिणामांना सामोरं जा असा इशारा देण्यात आला. शिवाय, पडाळकर यांच्याविरोधात बारामतीमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याबाबत बोलताना भाजपचे नेते निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/nilesh-rane-slams-on-ncp-783355

Post a Comment

0 Comments