लग्नात डीजेवर धरला ठेका, नवरा-नवरीच्या आईवडिलांसह वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल

<strong>पुणे :</strong> सर्वात जास्त मोरांची संख्या असलेल्या शांतता प्रिय गावात डीजेच्या तालावर कर्कश आवाजावर नवरदेव स्वतः थिरकला आणि सोबत मित्रमंडळींना घेऊन. ते देखील विना मास्क, विना परवाना. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मग शेवटी पोलिसांना नवरा-नवरीच्या आई-वडिलांसह 20 ते 25 वऱ्हाडी मंडळी वर गुन्हा दाखल करावा लागला. ही घटना घडली

source https://marathi.abplive.com/news/pune/pune-corona-married-story-crime-fill-against-bride-and-grooms-parents-784173

Post a Comment

0 Comments