<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> यंदाची वारी कोरोनाच्या सावटाखआली पार पडत आहे. अशातच पायी वारी काढण्यासाठी प्रशासनाने परवानगी नाकारली असून मानाच्या काही मोजक्याच पालख्यांना मोजक्याच हेलिकॉप्टरद्वारे पंढरपूरात नेण्यात येणार आहेत. आषाढी वारी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच पंढरपूरमध्ये उद्या म्हणजे 30 जून दुपारी दोन वाजल्यापासून 2 जुलैपर्यंत संचारबंदी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/allow-pandharpur-warkari-maharaj-for-nagar-pradakshina-on-ashadi-ekadashi-demand-warkari-pike-sangh-784481
0 Comments