<strong>पुणे :</strong> सध्या भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चायनिज वस्तूंवर बंदीची मोहिम सुरु आहे. दोन्ही देशातील संबंध विकोपाला गेले असून चिनी वस्तूंवर टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुण्यात देखील या विषयावर आंदोलनं करण्यात आली. चिनी मोबाईल, चिनी टीव्ही या वस्तूंची तोडफोड देखील करण्यात आली. मात्र पुणे जिल्ह्यातील कोंढवे -
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pune-kondhave-dhavde-village-ban-chines-goods-783528
0 Comments