कोरोनावरील फॅबीफ्लू औषधावर खासदार अमोल कोल्हेंचा आक्षेप, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

<strong>मुंबई :</strong> कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना दररोज कोरोनावरील औषध निर्मितीबद्दल काही ना काही दावे केल्याचे समोर येत आहे. कोरोनावर काही औषधं परिणामकारक ठरत असल्याचा दावा काही कंपन्या तसेच डॉक्टरांनी केला आहे. मात्र यातील एका औषधावर डॉक्टर असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी आक्षेप नोंदवला आहे. फॅबीफ्लू नावाच्या औषधावर त्यांनी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mp-dr-amol-kolhe-objection-on-fabiflu-tablets-corona-covid-19-write-letter-to-health-minister-783447

Post a Comment

0 Comments