<p style="text-align: justify;"><strong>बीड :</strong> बीड जिल्ह्यात हनीट्रॅपचा प्रकार समोर आला आहे. एका व्यापाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून तब्बल पंधरा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. एवढेच नाही तर यावेळी व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेलही करण्यात आलं. या हनीट्रॅप गॅंगचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/honeytrap-beed-police-busted-honeytrap-gang-one-held-for-blackmailing-businessman-793431
0 Comments