<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सांगली जिल्ह्यात 8 दिवसाांचा लॉकडाऊन सुरु आहे. मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचे प्रमाण वाढतच आहे. महापालिका क्षेत्रात देखील मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनासमोर ही चिंतेची बाब बनली आहे. या पार्श्वभूमीवर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील बेडसची संख्या तात्काळ
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/due-to-the-sangali-corona-situation-guardian-minister-jayant-patil-instructs-the-administration-increase-number-of-beds-in-icu-of-miraj-civil-hospital-793407
0 Comments