<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> गेल्या दोन महिन्यांपासून डिझेलच्या दरामध्ये सतत वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. आज सर्वाधिक म्हणजे 80 रुपये डिझेलचे दर झाल्यामुळे मुंबईतील सर्वच व्यवसायांवर याचा परिणाम होत आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबईच्या समुद्रात मासेमारी करणारे कोळी समाज तसेच सर्व स्तरांमध्ये वाहतूक करणारा ट्रान्सपोर्ट
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/the-diesel-price-hike-will-lead-to-a-20-per-cent-hike-in-the-transport-business-in-the-next-few-days-793938
0 Comments