स्मार्ट बुलेटिन | 25 जुलै 2020 | शनिवार | एबीपी माझा

<b>स्मार्ट बुलेटिन | 25 जुलै 2020 | शनिवार | एबीपी माझा </b> कोरोना व्हायरसच्या स्वदेशी लशीची मानवी चाचणी सुरु, दिल्लीतील एम्समध्ये 30 वर्षीय व्यक्तीला पहिला डोस सुशांतच्या आठवणीत घरं बनली सिनेमागृहं, 'दिल बेचारा'ला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद एसटी महामंडळात स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव, तब्बल 27 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार? राममंदिर भूमीपूजनाला विरोध करणाऱ्या साकेत गोखलेंच्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-mahja-smart-bulletin-for-25-july-2020-latest-updates-792967

Post a Comment

0 Comments