एसटी महामंडळातील तब्बल 27 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार?

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> एसटी महामंडळात स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव आज संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार आता तब्बल 27 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार येण्याची शक्यता आहे. कारण ही योजना 50 वय पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. सध्या एसटी महामंडळात

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/st-corporations-27000-employees-likely-to-lose-their-jobs-source-792830

Post a Comment

0 Comments