स्मार्ट बुलेटिन | 31 जुलै 2020 | शुक्रवार | ABP Majha

<h3><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></h3> 1. विद्यापीठाच्या अंतिम परीक्षांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या सूचनेविरोधात सहा याचिकांवर आज सुनावणी 2. राज्यात काल 11 हजार 147 नव्या कोरोना बाधितांची नोंद, आजपर्यंतची 24 तासांतील सर्वाधिक वाढ, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 4 लाख 11 हजारांच्या पुढे 3. पुण्यात काल दिवसभरात साडेतीन हजारांहून

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-31st-july-2020-latest-updates-794762

Post a Comment

0 Comments