ठाकरे-पवार पॅटर्न ठरणार भाजपला आव्हान, भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडेंचा सतर्कतेचा इशारा

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : महाविकास आघाडी सरकारमधली धुसफूस वारंवार चव्हाट्यावर येत आहे. कधी नियुक्त्या, तर कधी बदल्या, तर कधी निर्णय प्रक्रियेत विश्वासात न घेतल्यामुळे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांकडून नाराजीचा सूर आळवला जात आहे. मात्र असं असलं तरी राज्याच्या राजकारणात ठाकरे - पवार पॅटर्न हा नवा प्रयोग उदयास येत असल्याची जोरदार

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/former-mp-sanjay-kakade-on-uddhav-thackeray-and-sharad-pawar-alliance-792883

Post a Comment

0 Comments