रत्नागिरीतील तरूणांनी बनवलं भन्नाट अॅप, ऑफलाईन लेक्चर ते गृहपाठ देण्यापर्यंतची सोय!

<strong>रत्नागिरी  :</strong>  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सरकार, पालक, शाळा, क्लासेस यांची पसंती ही ऑनलाईन शिक्षणाला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढू नये हाच यामागील उद्देश. पण, ग्रामीण भागात सध्या इंटरनेट सुविधा, पालकांकडे अद्ययावत मोबाईल नसणे यासारख्या समस्यांचा देखील

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/clever-ground-app-created-by-the-youth-of-ratnagiri-for-offline-lectures-and-homework-795172

Post a Comment

0 Comments