कोरोना मृत्यूदर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत टास्क फोर्सच्या डॉक्टर्सची बैठक

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणे करून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल. तसेच मृत्यूदर देखील झपाट्याने कमी होऊ शकेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/goal-to-reduce-corona-mortality-to-zero-says-cm-uddhav-thackeray-in-task-force-doctors-meeting-792820

Post a Comment

0 Comments