... म्हणून मी मंत्रालयात जात नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

<strong>मुंबई :</strong> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधक नेहमी ते मंत्रालयात जात नाहीत, असे आरोप करतात. यावर मुख्यमंत्री ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. शिवसेनेचे खासदार आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेलेल्या विशेष मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी एकच वेळेला पोहचू शकतो

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/cm-uddhav-thackeray-interview-in-saamana-with-sanjay-raut-792974

Post a Comment

0 Comments