<strong>मुंबई :</strong> महाविकास आघाडीचं सरकार हे तीनचाकी सरकार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. हे तीन चाकी सरकार
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/cm-uddhav-thackeray-on-maha-vikas-aghadi-in-sanjay-raut-saamana-interview-793184
0 Comments