पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराजवळील 'हा' भाग बनतोय हॉटस्पॉट

<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> शहरात सध्या कोरोनाचा कहर सुरु असून एकट्या प्रदक्षिणा मार्गावरील 125 घरात 57 कोरोनाबाधित सापडल्याने आता हा संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे . पंढरपूर शहर व परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा 350 पार जाऊनही राजकीय वादातून शहरात दुर्दैवाने अजून संचारबंदी लागू करायचे धाडस जिल्हा प्रशासन दाखवू शकलेले

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/this-area-is-the-hotspot-near-the-vitthal-temple-in-pandharpur-793292

Post a Comment

0 Comments