भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापुढे कुठलीही टीका खपवून न घेण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या तीन पक्षांच्या ट्रोलर्सकडून सोशल मीडियावर अर्वाच्च भाषेत आपल्या नेत्यांवर टीका केली जाते. कोणी चंपा म्हणता, तर कोणी टरबूज्या. मात्र आता कुठल्याही नेत्यावर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर द्या असे आदेशच चंद्रकांत पाटील
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-chandrakant-patil-appeal-bjp-worker-to-give-answer-on-vulgar-comments-of-opposition-793902
0 Comments