<strong>मुंबई :</strong><strong> </strong>विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राल स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच महाराष्ट्राला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे?
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/majha-maharashtra-majha-vision-maharashtra-political-leaders-vision-abp-majha-794752
0 Comments