कोल्हापूरकरांना आता घरातही मास्क वापरावा लागणार?

<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर :</strong> कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आता घरातही मास्क वापरावा लागण्याची शक्यता आहे. महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या संदर्भातल्या सूचना बैठकीमध्ये दिल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर तर मास्क वापरावा लागणारच मात्र आता कोल्हापूरकरांना घरामध्ये देखील मास्क वापरावा लागू शकतो.</p> <p style="text-align: justify;">कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाच हजारांच्या

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/people-in-kolhapur-may-now-have-to-wear-masks-at-home-794148

Post a Comment

0 Comments