<strong>उस्मानाबाद :</strong> फेसबुकवर ओळख झालेल्या पाकिस्तानी प्रेयसीला भेटणासाठी निघालेला उस्मानाबादचा झिशान सिद्दीकी अखेर घरी परतला आहे. उस्मानाबाद पोलिसांचं एक पथक झिशानला घेऊन दाखल झालं. फेसबुकवर पाकिस्तानची मुलगी सामराच्या संपर्कात आला होता. तिच्या प्रेमात पडल्यानंतर तिला भेटण्यासाठी 11 जुलैला सकाळी 10 वाजता घर सोडून सायकलवर अहमदनगर व तेथून मोटार सायकलने
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/osmanabad-lover-boy-and-his-pakistani-girlfriend-love-story-794533
0 Comments