वर्ध्यात प्रेमसंबंधांतून मुलीच्या वडिलांकडून तरुणाची हत्या

<p style="text-align: justify;"><strong>वर्धा :</strong> वर्ध्या जिल्हाताली कारंजा (घाडगे) येथे प्रेमसंबंधाच्या कारणातून मुलीच्या वडिलानं युवकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कारंजात एकच खळबळ निर्माण झाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.</p> <p style="text-align: justify;">कारंजातील इंदिरानगरमध्ये सोमवारी रात्री हत्येचा थरार घडला आहे. मुलाचे आणि

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/murder-of-youth-in-love-affair-in-wardha-793951

Post a Comment

0 Comments