<p style="text-align: justify;"><strong>अमरावती :</strong> कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार अमरावतीमध्ये घडला आहे. बडनेरा पोलिसांनी मंगळवारी (28 जुलै) रात्री कोविड लॅबमध्ये टेक्निशिअन म्हणून काम करणाऱ्या अल्पेश अशोक देशमुख (वय 30 वर्षे) नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार, अॅट्रॉसिटी, आयटी कायद्याच्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/amaravati-lab-technician-took-swab-from-the-corona-suspects-genitals-arrested-794555
0 Comments