<strong>मुंबई :</strong> महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध नाही. आम्ही एकत्र आहोत, मतमतांतरं असू शकतात मात्र आम्ही ते बसून सोडवतो. आम्ही एकजुटीनं सर्व समस्या सोडवणार आहोत, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. कुटुंबात देखील कुरबुरी होतात, थोडफार इकडं तिकडं होतच. मात्र त्यातून मोठं काही होत नसतं,
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/majha-maharashtra-majha-vision-2020-congress-maharashtra-chief-minister-balasaheb-thorat-vision-794783
0 Comments