<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर :</strong> प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला असला तरी राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. एकत्र आलो तरी निवडणुका मात्र आम्ही वेगळ्याच लढणार, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार असल्याचं सूचक वक्तव्य पाटील यांनी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/we-are-ready-to-come-together-with-shiv-sena-even-today-for-the-benefit-of-the-state-says-chandrakant-patil-793813
0 Comments