Maharashtra SSC Results | दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के, यंदाही मुलींची बाजी

<strong>मुंबई : </strong>अखेर महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra SSC Results 2020 Declared) झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर <strong><a href="https://ift.tt/LjGXsk" rel="nofollow">http://mahresult.nic.in/</a></strong> विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.

source https://marathi.abplive.com/education/ssc-results-2020-declared-check-maharashtra-ssc-results-on-mahresult-nic-in-794178

Post a Comment

0 Comments