<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, 'मुख्यमंत्री असताना जे व्हिजन मी मांडत होतो. तेच व्हिजन माझं आताही आहे. माझा रोल जरी बदलला असला तरी, महाराष्ट्र तोच आहे, महाराष्ट्राच्या प्रगतीची स्वप्नही तिच आहेत. त्यामुळे ज्या रोलमध्ये असेल
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/majha-maharashtra-majha-vision-2020-former-chief-minister-of-maharashtra-devendra-fadnavis-vision-794820
0 Comments