<strong>पंढरपूर </strong><strong>:</strong> दहावीचं वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचं वर्ष असतं. सध्याच्या परिस्थितीत दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे वर्ष झाले आहे. दिवस-रात्र अभ्यास करुन विद्यार्थी अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र पंढरपुरच्या शेळवे गावात राहणाऱ्या स्वप्नाली गाजरे हिच्यावर कुटुंबाचां गाडा हाकण्याची आणि वडिलांची मदत करण्याची जबाबदारी खुप लहान वयात आली. वडील सत्यवान गाजरे हे अल्पभूधारक शेतकरी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-ssc-results-2020-pandharpur-vllage-swapnali-scored-83-80-percent-marks-in-crucial-condition-794472
0 Comments